एक्स्प्लोर
'अब रुल पुष्पा का'; पुष्पा-2 चा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ रिलीज
आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक खास व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे.
Pushpa 2
1/8

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise - Part 1) या चित्रपटानं केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली.
2/8

पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली.
Published at : 07 Apr 2023 05:54 PM (IST)
आणखी पाहा























