एक्स्प्लोर
In Pics : आलिया-रणबीरचे बंगाली वेशभूषेतील फोटो व्हायरल
alia_ranbir
1/8
![बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकले आहेत.
2/8
![14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
3/8
![पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले. पण सध्या आलिया आणि रणबीरचा बंगाली वेशभूषेतील फोटो व्हायरल होतो आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पंजाबी रितीरिवाजांनुसार दोघे लग्नबंधनात अडकले. पण सध्या आलिया आणि रणबीरचा बंगाली वेशभूषेतील फोटो व्हायरल होतो आहे.
4/8
![कोलकातातील आलिया-रणबीरच्या चाहत्यांनी त्यांचे लग्न बंगाली रितीरिवाजांनुसार लावले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कोलकातातील आलिया-रणबीरच्या चाहत्यांनी त्यांचे लग्न बंगाली रितीरिवाजांनुसार लावले आहे.
5/8
![चाहत्यांनी पुतळ्यांना आलिया आणि रणबीरचा फोटो लाऊन त्यांचं बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न लावलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चाहत्यांनी पुतळ्यांना आलिया आणि रणबीरचा फोटो लाऊन त्यांचं बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न लावलं आहे.
6/8
![बंगाली वेशभूषेतील आलिया आणि रणबीरच्या पुतळ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बंगाली वेशभूषेतील आलिया आणि रणबीरच्या पुतळ्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
7/8
![रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थित होते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रालियाच्या लग्नसोहळ्यात कपूर आणि भट्ट कुटुंबियांसह बॉलिवूडमधील दिग्गज मंडळी उपस्थित होते.
8/8
![आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 15 Apr 2022 11:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)