एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...

Uddhav Thackeray on BMC Election: काँग्रेसकडून स्वबळाचाना नारा देण्यात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार चर्चा रंगली होती.

Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचाना नारा देण्यात आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार चर्चा रंगली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अवघ्या तीन शब्दांमध्ये काँग्रेसचा निर्णयावर प्रतिक्रिया दिली. आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, तर त्यांचा निर्णय ते घेण्यास समर्थ असल्याचे ठाकरे म्हणाले. 

मग तो AI च्या माध्यमातून प्रतिसाद होता का?

उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. माझा पक्ष माझ्यासाठी स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे. उद्धव ठाकरे यांनी फार गंभीरतेने काँग्रेसच्या स्वबळाचा निर्णय घेतला नाही. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावरही भाष्य केले. मत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर खोचक टोला लगावला. ठाकरे म्हणाले की तेजस्वींच्या सभांना मोठा प्रतिसाद लाभत होता. मग तो काय AI च्या माध्यमातून होता का? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. ज्यांच्या सभांना गर्दी होत नाही ते कसे जिंकले? बिहारचे गणित अनाकलनीय असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की या निवडणुकीमध्ये महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपयांचा महत्त्वाचा फॅक्टर ठरला असावा. मुख्यमंत्र्याचा चेहरा निवडण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लावण्यात आला होता. त्यामुळे बिहारमध्ये किती वेळ लावणार हे पहाव लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे वक्तव्य मोदी यांचं होतं

वाढीव मतदारांवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, की वाढणारे मतदार कुठून येतात हे पहावं लागेल. आमचा निवडणुकींना विरोध नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलंय प्रादेशिक पक्षांच्या मोदींच्या भूमिकेवरूनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे वक्तव्य मोदी यांचं होतं, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

काँग्रेसचा स्वबळाचा नारा

दरम्यान, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांची वाढलेली जवळीक पाहता दोन्ही बंधू एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका तसेच ठाणे, कल्याण डोंबिवली मनपा निवडणुका एकत्र लढतील असे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मनसेला थेट विरोध सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसच्या झालेल्या बैठकीमध्ये स्वबळाचा नारा देण्यात आला. दुसरीकडे स्थानिक पातळीवर निवडणुका लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोकळीक दिली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंना साथ देणार का? याची उत्सुकता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा दाखल, 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Mumbai High Court FDA: 'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?
'यापेक्षा चपलांचा स्टँड स्वच्छ असतो'; मंत्रालयाच्या कँटीनमधील फोटो पाहताच उच्च न्यायालयाने एफडीएला खडसावले, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget