एक्स्प्लोर
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
Share Market: भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य गेल्या आठवड्यात वाढलं आहे. तर, दोन कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं.
शेअर मार्केट अपडेट
1/8

भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. तर, दोन कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. आठ कंपन्यांचं बाजारमूल्य 2.05 लाख कोटी रुपयांनी वाढलं. भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक फायदा झाला.
2/8

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये 1.62 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील निफ्टीमध्ये 1.64 टक्क्यांची वाढ या आठवड्यात पाहायला मिळाली.
Published at : 16 Nov 2025 03:34 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र























