एक्स्प्लोर
Parineeti Chopra Raghav Chadha : आली समीप लग्नघटिका! लंडनमध्ये होणार परिणीती-राघवचा साखरपुडा
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती आणि राघवचा येत्या 10 एप्रिलला लंडनमध्ये साखरपुडा होणार आहे.
Parineeti Chopra Raghav Chadha
1/10

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा गेल्या काही दिवसांपासून आपचे खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबतच्या रिलेशनमुळे चर्चेत आहे.
2/10

मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती आणि राघव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
Published at : 06 Apr 2023 02:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























