एक्स्प्लोर

PHOTO : बालपणीची मैत्रिण झाली आयुष्यभराची साथीदार, या कलाकारांची अनोखी प्रेमकहाणी

sdfvdf

1/6
बॉलिवूड सेलिब्रेटींच्या प्रेमकहाण्या खूप जबरदस्त आहेत. आज आपण अशा काही जोड्यांबद्दल जाणून घेऊयात ज्यांनी आपल्या बालपणीच्या प्रेमालाच आयुष्यभराचा साथीदार बनवलं. या सेलिब्रेटीच्या लिस्टमध्ये वरुण धवन, शाहरुख खान, आयुष्मान खुराना, ऋतिक रोशन, सुनील शेट्टी यांची नाव आहेत.

2/6
वरुण धवन: वरुणनं आपली बालपणीची मैत्रिण नताशा दलालसोबत लग्न केलं. वरुण आणि नताशा एकमेकांना 6 व्या वर्गात असल्यापासून ओळखतात.(photo courtesy : varundvn Instagram)

3/6
आयुष्मान खुराणा: आयुष्मान आणि ताहिरा एकमेकांना शालेय जीवनापासून ओळखतात. दोघांचे परिवार देखील एकमेकांना चांगले ओळखायचे. त्यामुळं त्यांच्या लग्नासाठी काही अडचण आली नाही. या दोघांना दोन मुलं आहेत.(photo courtesy : ayushmannkhurrana Facebook)

4/6
सुनील शेट्टी: टीनएजर असताना सुनील शेट्टीनं एका पेस्ट्री शॉपवर माना शेट्टीला पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच्या बहिणीनं मानासोबत मैत्री करुन दिली. त्यानंतर त्यांची दोस्ती प्रेमात रुपांतरीत झाली. मात्र लग्नाच्या वेळी धर्म वेगवेगळे असल्यानं परिवाराकडून मोठा विरोध झाला. अखेर 9 वर्षांनंतर दोघांचं लग्न झालं.(photo courtesy : SunielVShetty Facebook)

5/6
ऋतिक रोशन: टीनएजमध्ये ऋतिक रोशन सुजैनला पहिल्यांदा पाहताच प्रेमात पडला होता. मग दोघांनी 2000 मध्ये लग्न केलं. मात्र 2013 मध्ये त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली.

6/6
शाहरुख खान: शाहरुख खाननं गौरीला वयाच्या 16 व्या वर्षी पाहिलं होतं. त्यावेळी गौरी 14 वर्षांची होती. एका पार्टीत गौरीला पाहताच शाखरुख प्रेमात पडला. धर्म वेगवेगळे असल्यानं त्यांच्या लग्नासाठी अडचणी आल्या मात्र त्यांनी 1991 मध्ये लग्न केलं.(photo courtesy : IamSRK Facebook)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी

कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 05 July 2024PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?

Embed widget