एक्स्प्लोर
Films: सस्पेन्स असा की डोळ्याची पापणीही हलणार नाही; जाणून घ्या OTT वर कुठे पाहू शकता बेस्ट Psychological Thrillers चित्रपट
Psychological Thrillers films: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत असे अनेक चित्रपट आहेत जे सायकॉलॉजिकल थ्रिलरवर आधारित आहेत. हे चित्रपट Netflix, Sony Liv सारख्या वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
![Psychological Thrillers films: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत असे अनेक चित्रपट आहेत जे सायकॉलॉजिकल थ्रिलरवर आधारित आहेत. हे चित्रपट Netflix, Sony Liv सारख्या वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/77deee73e5f46ecdb82956aa3a71303d1688371015120646_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Psychological Thrillers films
1/8
![इमरान हाश्मी आणि जॅकलीन फर्नांडिस स्टारर चित्रपट 'मर्डर 2' 2011 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/0df11ca96b19fe4f8fe54fb40eb146329f4c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इमरान हाश्मी आणि जॅकलीन फर्नांडिस स्टारर चित्रपट 'मर्डर 2' 2011 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे.
2/8
!['गॉन गर्ल' हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर दर्शक तो पाहू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/2e98ce7a85db9c4894208669764bbb700e48d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'गॉन गर्ल' हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला हॉलिवूड चित्रपट आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर दर्शक तो पाहू शकतात.
3/8
![फरहान अख्तर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' 2010 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/00d9da0057ed4c1be7a3923b817dc3c8d6ecf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फरहान अख्तर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'कार्तिक कॉलिंग कार्तिक' 2010 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
4/8
![रेचेल वॉटसनचा 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा हॉलिवूडचा चित्रपट आहे, जो 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर पाहता येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/4dd7b91b503908da5be03440fd5e2d48ca0a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेचेल वॉटसनचा 'द गर्ल ऑन द ट्रेन' हा हॉलिवूडचा चित्रपट आहे, जो 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर पाहता येईल.
5/8
!['चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' 2022 मध्ये रिलीज झाला होता, जो G5 वर पाहता येईल. या चित्रपटात पूजा भट्ट, सनी देओल, दुलकर सलमान आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/80c75d2006fd68effe1dbf935061ca782c8fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' 2022 मध्ये रिलीज झाला होता, जो G5 वर पाहता येईल. या चित्रपटात पूजा भट्ट, सनी देओल, दुलकर सलमान आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
6/8
!['सेव्हन' हा हॉलिवूड चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. यूट्यूब व्यतिरिक्त, तुम्ही Google Play Movies वर देखील पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/0b52c47c7783ebbf1895a9f926aa933e4c83a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सेव्हन' हा हॉलिवूड चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. यूट्यूब व्यतिरिक्त, तुम्ही Google Play Movies वर देखील पाहू शकता.
7/8
![अजय देवगण, अक्षय खन्ना आणि उर्मिला मारतोंडकर यांचा 'दिवानगी' हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Voot वर पाहता येतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/0e8a4b9fa5f8e6ef9518674474249cc92132f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अजय देवगण, अक्षय खन्ना आणि उर्मिला मारतोंडकर यांचा 'दिवानगी' हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म Voot वर पाहता येतील.
8/8
![आमिर खान, करीना कपूर-खान, राणी मुखर्जी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राजकुमार राव हे 'तलाश: द आन्सर लाईज विदीन' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/03/e9aedeaeaf4e82ffb9a563cda8f27589c67bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमिर खान, करीना कपूर-खान, राणी मुखर्जी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राजकुमार राव हे 'तलाश: द आन्सर लाईज विदीन' चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसले आहेत. हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता.
Published at : 03 Jul 2023 03:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)