एक्स्प्लोर
Kriti Sanon : कृती सेनेनच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/d607a909b0336e8f370a6efb2cb7c087_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
271117611_342288714050970_7973463737555630063_n
1/6
![बॉलिवूड अभिनेत्र कृती सेनन हिने चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/47b235679d07fca5e336ccb91dceb4158ee57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्र कृती सेनन हिने चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने घायाळ केलं आहे. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
2/6
![तिने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांसोबत फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/e3c6e9d28f11d7a627a29c4db3a988d6451d1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांसोबत फोटो शेअर केले आहेत. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
3/6
![या फोटोंमध्ये ती ऑरेंज रंगाच्या आऊटफिटमध्ये पाहायला मिळतेय. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/96037c80dfe2f32e106fd6a62e573a7818946.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये ती ऑरेंज रंगाच्या आऊटफिटमध्ये पाहायला मिळतेय. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
4/6
![या फोटोंसह तिने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/533580c4d27abab6a446f4cc486214f46d75a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंसह तिने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
5/6
![तिने कॅप्शनमध्ये ''तुमच्यासाठी 2022 हे नवे या स्वेटरसारखे उज्ज्वल होवो.'' असं म्हटलंय. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/242392293a5378cde8ab5a502cd558c313c4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने कॅप्शनमध्ये ''तुमच्यासाठी 2022 हे नवे या स्वेटरसारखे उज्ज्वल होवो.'' असं म्हटलंय. (सौजन्य : कृती सेनन इंस्टाग्राम)
6/6
![कृती सेननने 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/01/0a5d646f0704e7f4261ea91e12dd750216b17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कृती सेननने 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
Published at : 01 Jan 2022 03:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)