एक्स्प्लोर
Kriti Kharbanda : मोकळे केस, निखळं सौंदर्य; कृती खरबंदाचा घायाळ करणारा अंदाज

Kriti Kharabanda
1/10

अभिनेत्री कृती खरबंदाने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
2/10

कृतीने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने गुलाबी साडी नेसली होती.
3/10

या साडीमध्ये कृतीचा सिंपल पण स्टायलीश अंदाजावर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
4/10

गुलाबी साडी, मोकळे केस मेकअपसह कृती फारच सुंदर दिसत आहे.
5/10

कृती खरबंदाची बॉलिवूडमधील सौंदर्यवान अभिनेत्रींपैकी एक आहे.
6/10

तिच्या स्टायलिश अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते.
7/10

कृती इंस्टाग्रामवर काय सक्रिय असते.
8/10

कृती नेहमी तिचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
9/10

कृती खरबंदाने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे.
10/10

कृतीवर वेस्टर्न किंवा ट्रेडीशनल प्रत्येक लूक उठून दिसतो.
Published at : 06 May 2022 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
