एक्स्प्लोर
Kangana Ranaut: अयोध्येत पोहोचली कंगना रनौत; पाहा फोटो
Kangana Ranaut: अयोध्येत कंगनानं रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पूजा देखील केली.

Kangana Ranaut visits Ayodhya
1/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही गुरुवारी (26 ऑक्टोबर) अयोध्येत (Ayodhya) पोहोचली.
2/9

अयोध्येत कंगनानं रामलल्लाचे दर्शन घेतले आणि पूजा देखील केली.
3/9

कंगनातने अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाची पहाणी देखील केली.
4/9

कंगनानं अयोध्येतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/9

कंगनानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना ही श्रीरामाचे दर्शन घेताना दिसत आहे.
6/9

अयोध्येतील फोटो शेअर करुन कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आओ मेरे राम! व्वा! माझ्यावर श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आहे, मी त्यांची भक्त आहे आणि आज मला त्यांचा इतका आशीर्वाद मिळाला आहे की, मला श्री हरी विष्णू परम पूजनीय अवतार, महान धनुर्धारी, अप्रतिम योद्धा, तपस्वी राजा, मरिदापुरुषोत्तम श्री राम यांची जन्मभूमी बघायला मिळाली."
7/9

"माझ्या तेजस या चित्रपटात रामजन्मभूमीची विशेष भूमिका आहे, त्यामुळे माझ्या मनात विचार आला की, मी रामलल्ला यांचे दर्शन घ्यावे,धन्य भाग मेरे राम, मेरे राम …", असंही कंगनानं कॅप्शनमध्ये लिहिलं.
8/9

श्री रामाचे दर्शन घेतल्यानंतर कंगनानं पत्रकारांसोबत संवाद देखील साधला.
9/9

कंगनाचा तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Published at : 26 Oct 2023 03:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
