एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jawan Box Office Collection : रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही शाहरुखच्या 'जवान'ची क्रेझ कायम; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Jawan : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे.
![Jawan : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा धमाकेदार कामगिरी करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/8e24cd695f2d6b84ace15be60f21bb561696906710505254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan
1/10
![शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/603007e11786f17ad48850604b3f45455eae7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
2/10
![आता रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/c41fe34c7a41cbac373cc42fc9d98bb9a7837.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
3/10
![जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/58e0fa98b2daa2f3c530ad58aea250de1693d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
4/10
![जवान सिनेमा पाहायला शाहरुखचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जात आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/70186ab0bad8d0484018669746db8a34fc3a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान सिनेमा पाहायला शाहरुखचे चाहते पुन्हा-पुन्हा सिनेमागृहात जात आहेत.
5/10
![रिलीजच्या 33 दिवसांत जवानने 625.03 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/f18714eb5b85a91606bf73f2511f5cfa7e1a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या 33 दिवसांत जवानने 625.03 कोटींची कमाई केली आहे.
6/10
![जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/1595d0c1af6a64d4efc699e336a283d6b91ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
7/10
![जवान हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/ec1c68bdd7fc3a5e2d88fee56268ab645ac48.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला आहे.
8/10
![जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवान दणदणीत कमाई करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/20c5b0e50443ff397e769c1deb269111cf9d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवान दणदणीत कमाई करत आहे.
9/10
![शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/5190291690b7d00c23d08593fadafebf029fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खान बॉक्स ऑफिसवरचा बादशाह आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
10/10
![जवान सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/10/08fc81c5486c29096bdcb21eb944e574bb344.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसला आहे.
Published at : 10 Oct 2023 08:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नागपूर
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)