एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gulzar Birthday : शब्दांचा जादूगार...गीतकार गुलजार यांचा आज वाढदिवस
Gulzar Birthday : गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार आज आपला 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
![Gulzar Birthday : गीतकार, लेखक, दिग्दर्शक गुलजार आज आपला 89 वा वाढदिवस साजरा करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/34192e598bd285a28c29145ac950fa3b1692345291298254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Gulzar
1/10
![गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/bf1151ddd11d14628bffc58feed9b1a47c865.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे.
2/10
![जाबमधील दीना येथे जन्मलेल्या गुलजारांनी अनेक नामांकिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/a0f29e041fdb4b0a8a6bec909819cd99b7ecb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जाबमधील दीना येथे जन्मलेल्या गुलजारांनी अनेक नामांकिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
3/10
![मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, खुशबू, आँधी, मौसम,किनारा, किताब, अंगूर, नमकीन, मीरा, इजाजत, लेकिन, लिबास, माचिस, हु तू तू यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन गुलजार यांनी केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/424ead8a866dafbc7e116031f73d9094e84d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेरे अपने, परिचय, कोशिश, अचानक, खुशबू, आँधी, मौसम,किनारा, किताब, अंगूर, नमकीन, मीरा, इजाजत, लेकिन, लिबास, माचिस, हु तू तू यांसारख्या सिनेमाचं दिग्दर्शन गुलजार यांनी केलं आहे.
4/10
!['शब्दांचे जादूगार' अशी गुलजार यांची ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/4c677e44b0dd407b7d09e050cdc02a6205eb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शब्दांचे जादूगार' अशी गुलजार यांची ओळख आहे.
5/10
![गुलजार केवळ उत्तम गीतकारच नाही, तर उत्तम संवाद आणि पटकथा लेखकही आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/454d85f1f802403f27463864448338e9f5aad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार केवळ उत्तम गीतकारच नाही, तर उत्तम संवाद आणि पटकथा लेखकही आहेत.
6/10
![गुलजार यांच्या शायरीचे लाखो चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/6df2a4860ed557c182f332173b4ef1d56f1ab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार यांच्या शायरीचे लाखो चाहते आहेत.
7/10
![गुलजार यांनी 'बंदिनी' या सिनेमासाठी 'मोरा गोरा रंग लै ले, मोहे श्याम रंग दै दे' हे गाणं पहिल्यांदा गायलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/ae8164bc72ff4cf1d0760f9d3e4a8944282dd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार यांनी 'बंदिनी' या सिनेमासाठी 'मोरा गोरा रंग लै ले, मोहे श्याम रंग दै दे' हे गाणं पहिल्यांदा गायलं.
8/10
![गुलजार यांचं 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस सिनेमातील 'पानी पानी रे' ऐकताना डोळ्यात पाणी येतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/31e80bb4f4b72c56721a857f4c4eb637c9b2d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार यांचं 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है' सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस सिनेमातील 'पानी पानी रे' ऐकताना डोळ्यात पाणी येतं.
9/10
![गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/0bc3199de5a277a50b83ca997e7dc5f505405.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली आहेत.
10/10
![गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/18/62bc17e734144cab2e71d6eae314908209db7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात.
Published at : 18 Aug 2023 01:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)