एक्स्प्लोर
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटासाठी आलिया भटने घेतलं इतकं मानधन, अजय देवगणला टाकलं मागे
Gangubai Kathiawadi
1/8
![Gangubai Kathiawadi Cast Fees : संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी आलिया भट्टने (Alia Bhat) अजय देवगणपेक्षाही (Ajay Devgan) जास्त मानधन घेतले आहे. बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतले आहे जाणून घ्या.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
Gangubai Kathiawadi Cast Fees : संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी आलिया भट्टने (Alia Bhat) अजय देवगणपेक्षाही (Ajay Devgan) जास्त मानधन घेतले आहे. बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतले आहे जाणून घ्या.
2/8
![संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट आहे. या चित्रपटासाठी आलियाने 20 कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत आलिया भट्ट आहे. या चित्रपटासाठी आलियाने 20 कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.
3/8
![मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील कॅमिओ रोलसाठी 11 कोटी रुपये घेतले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातील कॅमिओ रोलसाठी 11 कोटी रुपये घेतले आहेत.
4/8
![रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विजय राजने गंगूबाई काठियावाडीमध्ये रझियाबाईची भूमिका साकारण्यासाठी 1.5 कोटी रुपये मानधन घेतले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विजय राजने गंगूबाई काठियावाडीमध्ये रझियाबाईची भूमिका साकारण्यासाठी 1.5 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
5/8
![गंगूबाई काठियावाडीत आपल्या अभिनयाची ताकद दाखवण्यासाठी सीमा पाहवाने 20 लाख रुपये फी घेतली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गंगूबाई काठियावाडीत आपल्या अभिनयाची ताकद दाखवण्यासाठी सीमा पाहवाने 20 लाख रुपये फी घेतली आहे.
6/8
![संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी जिम सरभने 30 लाख रुपये आकारले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात काम करण्यासाठी जिम सरभने 30 लाख रुपये आकारले आहेत.
7/8
![गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून शंतनू माहेश्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शंतनूने 50 लाख रुपये फी घेतली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून शंतनू माहेश्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शंतनूने 50 लाख रुपये फी घेतली आहे.
8/8
![संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बनवला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बनवला आहे.
Published at : 06 Feb 2022 09:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)