एक्स्प्लोर
Fathers Day 2021 : "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह", बॉलिवूडमधील गाजलेले डायलॉग्स
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/20/d79717a182731448b303a32453262f6f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
fathers-day_Gallery_Website
1/9
![आज फादर्स डे, आजचा हा पितृदिन म्हणजेच, फादर्स डे म्हणून जगभर साजरा केला जातो. अनेक बॉलिवूड पटांमध्ये वडिलांसाठी किंवा वडिलांना उद्देशून काही डायलॉग्स वापरण्यात आले आहेत. या डायलॉग्समुळे काही बॉलिवूडपटांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. जाणून घेऊया बॉलिवूडपटांमधील काही खास डायलॉग्सबाबत...](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आज फादर्स डे, आजचा हा पितृदिन म्हणजेच, फादर्स डे म्हणून जगभर साजरा केला जातो. अनेक बॉलिवूड पटांमध्ये वडिलांसाठी किंवा वडिलांना उद्देशून काही डायलॉग्स वापरण्यात आले आहेत. या डायलॉग्समुळे काही बॉलिवूडपटांनी प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतला. जाणून घेऊया बॉलिवूडपटांमधील काही खास डायलॉग्सबाबत...
2/9
![बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन अभिनित शहंशाह चित्रपटातील गाजलेला डायलॉग जो आजही अनेकांच्या तोंडी असतो, तो म्हणजे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन अभिनित शहंशाह चित्रपटातील गाजलेला डायलॉग जो आजही अनेकांच्या तोंडी असतो, तो म्हणजे, "रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहंशाह!"
3/9
![2001 मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट 'गदर- एक प्रेम कथा' ने लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं पाहतात. या चित्रपटातील एक डायलॉग आजही प्रसिद्ध आहे, तो म्हणजे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2001 मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट 'गदर- एक प्रेम कथा' ने लोकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. हा चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं पाहतात. या चित्रपटातील एक डायलॉग आजही प्रसिद्ध आहे, तो म्हणजे, "बाप बाप होता है, बेटा बेटा."
4/9
![बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट PK मधील एक डायलॉग आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट PK मधील एक डायलॉग आहे, "मैं दिखती हूं मैं जैसी सब कहते हैं, सब कहते हैं, सच कहते हैं, पर मैं हूं अपने पापा की बेटी."
5/9
![2013 मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट रांझनामधील एक प्रसिद्ध डायलॉग आजही चर्चेत असतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2013 मध्ये रिलीज करण्यात आलेला चित्रपट रांझनामधील एक प्रसिद्ध डायलॉग आजही चर्चेत असतो. "सॉरी तो मैं अपने बाप तक को नहीं बोला जब मेरी गलती थी, अब तो ना मेरी गलती है और ना आप मेरे बाप हो."
6/9
![2009 मध्ये झळकलेल्या 'थ्री इडियट्स'मधील प्रसिद्ध डायलॉग -](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2009 मध्ये झळकलेल्या 'थ्री इडियट्स'मधील प्रसिद्ध डायलॉग - "एग्जाम तो बहुत होते हैं, बाप तो मोस्टली एक ही होता है."
7/9
![2010 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या आइशा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2010 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या आइशा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे, "मैं अपने पापा का इकलौता मिस्टेक हूं."
8/9
![1982 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या सत्ते पे सत्ता या चित्रपटातील एक डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडून सहज ऐकायला मिळतो. तो म्हणजे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
1982 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या सत्ते पे सत्ता या चित्रपटातील एक डायलॉग आजही प्रेक्षकांच्या तोंडून सहज ऐकायला मिळतो. तो म्हणजे, "अगर मां की ममता हो सकती है तो क्या बाप की बापता नहीं हो सकती?"
9/9
![2007 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या धमाल चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
2007 मध्ये रिलीज करण्यात आलेल्या धमाल चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग. "हर बाप का एक बाप होता है और उसे हम दादाजी कहते हैं."
Published at : 20 Jun 2021 07:40 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
विश्व
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)