एक्स्प्लोर
Devoleena Bhattacharjee Wedding : 'साथ निभाना साथिया' फेम देवोलीना भट्टाचार्य अडकली लग्नबंधनात; पाहा फोटो
Devoleena Bhattacharjee Wedding : देलोलीनाने शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली आहे.
Devoleena Bhattacharjee Wedding
1/10

'साथ निभाना साथिया' फेम देवोलीना भट्टाचार्य लग्नबंधनात अडकली आहे.
2/10

देलोलीनाने शाहनवाज शेखसोबत लग्नगाठ बांधली आहे.
3/10

दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर देवोलीना भट्टाचार्य आणि शाहनवाज शेख लग्नबंधनात अडकले आहेत.
4/10

देवोलीनाचे नववधूच्या लूकमधील फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
5/10

देवोलीनाने शेअर केलेल्या फोटोत देलोलीना नववधूच्या वेशात सजलेली दिसत आहे.
6/10

देवोलीनाने लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर, शाहनवाजने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.
7/10

देवोलीनाचा पती शाहनवाज शेख हा जिम ट्रेनर आहे.
8/10

गेल्या अनेक दिवसांपासून देवोलीनाच्या लग्नाची चर्चा रंगली होती.
9/10

देवोलीना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
10/10

देवोलीनाने शेअर केलेल्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Published at : 15 Dec 2022 09:26 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
भारत
























