एक्स्प्लोर
Priyanka Chopra Pics: It's Vacation Mode... वेकेशन मोड एन्जॉय करतेय 'देसी गर्ल'; फोटो होतायत व्हायरल
Priyanka Chopra Pics: बी-टाउन अभिनेत्री प्रियंका चोप्राचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये प्रियंका तिच्या मैत्रिणींसोबत वेकेशन एन्जॉय करताना दिसतेय.
![Priyanka Chopra Pics: बी-टाउन अभिनेत्री प्रियंका चोप्राचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये प्रियंका तिच्या मैत्रिणींसोबत वेकेशन एन्जॉय करताना दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/ad98014bbc5f332fb3000c34770c42a3167547766292488_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka Chopra Pics
1/9
![Priyanka Chopra Latest Pics: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/ead34b1786850c45c8d7aa072a5d102425bd8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka Chopra Latest Pics: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत.
2/9
![सध्या प्रियंकाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/748c905fbfb81f14a0c8f862597751b59362a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्रियंकाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
3/9
![लेटेस्ट फोटोंमध्ये प्रियंका वेकेशन एन्जॉय करताया दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/a3497637145bf32cf9d711dce3580ac7be201.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लेटेस्ट फोटोंमध्ये प्रियंका वेकेशन एन्जॉय करताया दिसतेय.
4/9
![आपलं निखळ सौंदर्य आणि क्लासी अदांमुळे प्रियंका नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/6c010ad02ff4c5acec7adbfb7004d5b144371.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपलं निखळ सौंदर्य आणि क्लासी अदांमुळे प्रियंका नेहमीच चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेते
5/9
![प्रियंका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/d975fcf635c11281bee7382ff46ea6d7963de.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत.
6/9
![प्रियंका चोप्राचा हा फोटो अमेरिकेतील कोलोरॅडो भागातील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/09350992189b650e2955a97880f74ab72b5de.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका चोप्राचा हा फोटो अमेरिकेतील कोलोरॅडो भागातील आहे.
7/9
![अमेरिकेतील हे शहर जणू बर्फाच्या चादरीखाली झाकलं गेलंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/5df9a7509816a56f2ede410dbb2923158e88f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेतील हे शहर जणू बर्फाच्या चादरीखाली झाकलं गेलंय.
8/9
![प्रियंकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/ebeb8278aa43873d2d5f57323ac996c7f63ad.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
9/9
![सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असलेली प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर मात्र चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/04/0b293507392d8492c34e1e2666a5795f88de9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असलेली प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर मात्र चर्चेत असते.
Published at : 04 Feb 2023 07:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)