एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' स्पर्धेत बेळगावच्या महिलेने पटकावले विजेतेपद; पाहा फोटो
'बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' स्पर्धेत बेळगावच्या ज्योती कत्ती यांनी विजेतेपद पटकावले आहे.
!['बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' स्पर्धेत बेळगावच्या ज्योती कत्ती यांनी विजेतेपद पटकावले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/5416145aef8588e13afdf20d736433131698992857464254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BOLLYWOOD
1/10
![दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये बेळगावच्या महिलेने विजेतेपद पटकाविले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/e5eeecc154c5a11f0b3d9fd4de95815cbe565.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये बेळगावच्या महिलेने विजेतेपद पटकाविले आहे.
2/10
![ज्योती कत्ती असे त्यांचे नाव असून मिसेस बॉलीवूडचा किताब त्यांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/463b7c77b6774a1df3314bda41787e6125f0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्योती कत्ती असे त्यांचे नाव असून मिसेस बॉलीवूडचा किताब त्यांनी प्राप्त केला आहे. त्यामुळे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
3/10
!['बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' ही स्पर्धा दिल्लीत तीन फेऱ्यांमध्ये पार पडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/293dc26d9a85a02057d1307148d79db622a65.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' ही स्पर्धा दिल्लीत तीन फेऱ्यांमध्ये पार पडली.
4/10
![तीन फेऱ्यांमध्ये मेकअप,रॅम्प वॉक,वेशभूषा या बरोबर शेवटच्या फेरीत वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न विचारून स्पर्धकांची बौद्धिक चाचणी घेण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/6da2c9302854f1124de2c3acd8699ced2e63c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तीन फेऱ्यांमध्ये मेकअप,रॅम्प वॉक,वेशभूषा या बरोबर शेवटच्या फेरीत वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न विचारून स्पर्धकांची बौद्धिक चाचणी घेण्यात आली.
5/10
!['बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' या स्पर्धेत संपूर्ण भारतातून तीसहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/56f2e5b5acd3d2def74104987ade93206efa1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बॉलीवूड मिस्टर अँड मिसेस इंडिया' या स्पर्धेत संपूर्ण भारतातून तीसहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
6/10
![स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची वेगवेगळ्या निकषावर निवड करून स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/a40fd7331840007ee4119832ab02c30bf964a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांची वेगवेगळ्या निकषावर निवड करून स्पर्धेत भाग घेण्याची संधी देण्यात आली.
7/10
![अंतिम फेरीत दिलेल्या समर्पक उत्तरांच्यामुळे माझी मिसेस बॉली वुड टायटल साठी निवड करण्यात आली असे ज्योती कत्ती यांनी सांगितले .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/7ab91062aa6253b7ad7627d63c06ebd58c02e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंतिम फेरीत दिलेल्या समर्पक उत्तरांच्यामुळे माझी मिसेस बॉली वुड टायटल साठी निवड करण्यात आली असे ज्योती कत्ती यांनी सांगितले .
8/10
![बॉलीवूड मिसेस अँड मिस्टरचे यंदाचे हे चौथे वर्ष होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/8c96fcda88b708bd6f881404bb4c8b1fb3d24.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूड मिसेस अँड मिस्टरचे यंदाचे हे चौथे वर्ष होते.
9/10
![यंदाचा चौथ्या वर्षी बेळगावच्या ज्योती कत्ती यांना हे पदक मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/293dc26d9a85a02057d1307148d79db6fdf84.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाचा चौथ्या वर्षी बेळगावच्या ज्योती कत्ती यांना हे पदक मिळाले आहे.
10/10
![बेळगावचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तसेच ज्योती कत्ती यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/03/56f2e5b5acd3d2def74104987ade93202dca2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेळगावचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तसेच ज्योती कत्ती यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Published at : 03 Nov 2023 12:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion