एक्स्प्लोर

Nora Fatehi: हिनं पडदा पांघरलाय का? नोरा फतेहीचा लूक पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न

आपल्या डान्स मूव्सनी सर्वांना भूरळ घालणारी नोरा फतेही म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. नोरा आपल्या डान्स मूव्ससोबतच आपल्या क्लासी लूक्सनीही सर्वांना घायाळ करते.

Bollywood Actress Nora Fatehi

1/11
Nora Fatehi New Look: आपल्या डान्स मूव्सनी सर्वांना भूरळ घालणारी नोरा फतेही म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.

2/11
नोरा आपल्या डान्स मूव्ससोबतच आपल्या क्लासी लूक्सनीही सर्वांना घायाळ करते

3/11
सध्या नोराच्या एका आऊटफिटची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगलीये

4/11
नोराचा आऊटफिट पाहून सर्वचजण कन्फ्यूज झालेत

5/11
नोरा फतेही म्हणजे, फॅशन आयकॉन. जेव्हा नोरा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा आपल्या अदांनी घायाळ करते

6/11
फीफा वर्ल्ड कप 2022 इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या नोराच्या आऊटफिटनं सर्वांचं लक्ष वेधलं

7/11
नोराच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

8/11
खास गोष्ट म्हणजे, नोरा फतेहीनं आपला गाऊन पिंक कलरच्या लॉन्ग सॅटिन फ्रिल श्रगसोबत कॅरी केलाय

9/11
काहींनी नोराच्या फोटोंवर मजेशील कमेंट केल्यात. 'लग्नाचा मांडव', 'हा पदडा का पांघरलायस'; अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्यात

10/11
नोरानं फिफामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिरंगा फडकावून तिनं जय हिंदच्या घोषणाही दिल्या.

11/11
(सर्व फोटो : @norafatehi/Instagram)
(सर्व फोटो : @norafatehi/Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार

और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 

धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget