एक्स्प्लोर
Biggest Remake Flops: नक्कल करणं महागात! बॉक्स ऑफिसवर आपटलेले हिंदी रिमेक चित्रपट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/1d53ff11747e63cec5ff343861d49bd0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संग्रहित छायाचित्र
1/6
![Umrao Jaan: 1981 मध्ये उमराव जान मधील रेखाच्या अभिनयाबद्दल बरीच चर्चा झाली. या चित्रपटाचा रिमेक 2006 मध्ये बनवण्यात आला होता. ज्यात ऐश्वर्या रायने महत्वाची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत अभिषेक बच्चनही महत्वाच्या भूमिकेत होता. पण उमराव जानच्या रिमेकची जादू चालली नाही. आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/2f02e4d59134b36adeb2debaf3c9e21bad2d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Umrao Jaan: 1981 मध्ये उमराव जान मधील रेखाच्या अभिनयाबद्दल बरीच चर्चा झाली. या चित्रपटाचा रिमेक 2006 मध्ये बनवण्यात आला होता. ज्यात ऐश्वर्या रायने महत्वाची भूमिका साकारली होती. तिच्यासोबत अभिषेक बच्चनही महत्वाच्या भूमिकेत होता. पण उमराव जानच्या रिमेकची जादू चालली नाही. आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला.
2/6
![Aag: राम गोपाल वर्माने मोठी जोखीम घेतली की त्यांनी शोलेचा रिमेक बनवण्याचा विचार केला. शोले हा एक क्लासिक चित्रपट आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी छेडछाड करणे तितकेच जोखमीचे होते. हा धोका राम गोपाल वर्मासाठी धोकादायक ठरला. चित्रपट खूपच फ्लॉप झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/ffc7b988cd4de2694b9960b9625c633993913.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aag: राम गोपाल वर्माने मोठी जोखीम घेतली की त्यांनी शोलेचा रिमेक बनवण्याचा विचार केला. शोले हा एक क्लासिक चित्रपट आहे. अशा परिस्थितीत त्याच्याशी छेडछाड करणे तितकेच जोखमीचे होते. हा धोका राम गोपाल वर्मासाठी धोकादायक ठरला. चित्रपट खूपच फ्लॉप झाला.
3/6
![Karzzz: ऋषि कपूर, सिमी ग्रेवाल आणि टीना मुनीम यांनी सुभाष घईच्या 'कर्झ'मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या, तर हिमेश रेशमिया आणि उर्मिला मातोंडकर हेही त्याच्या रिमेकमध्ये दिसले होते. चित्रपटाची गाणी हिट झाली असतील पण चित्रपट चालला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/e112076f1e7a67afe0289c303f97aa3a2c3f2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Karzzz: ऋषि कपूर, सिमी ग्रेवाल आणि टीना मुनीम यांनी सुभाष घईच्या 'कर्झ'मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या, तर हिमेश रेशमिया आणि उर्मिला मातोंडकर हेही त्याच्या रिमेकमध्ये दिसले होते. चित्रपटाची गाणी हिट झाली असतील पण चित्रपट चालला नाही.
4/6
![Zanjeer: 1973 मध्ये रिलीज झालेला अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो, पण त्याचा रिमेक आपली छाप सोडू शकला नाही. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट होती. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अमिताभच्या भूमिकेत होता आणि प्रियांका चोप्रा त्याच्या अपोजिट होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/4b91e5e12a4b082695f9b9c75253c6d504ac1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Zanjeer: 1973 मध्ये रिलीज झालेला अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो, पण त्याचा रिमेक आपली छाप सोडू शकला नाही. या चित्रपटात मोठी स्टारकास्ट होती. दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अमिताभच्या भूमिकेत होता आणि प्रियांका चोप्रा त्याच्या अपोजिट होती.
5/6
![Himmatwala: अजय देवगण आणि तमन्ना भाटिया यांचा हिम्मतवाला 2013 मध्ये रिलीज झाला, जो 1983 च्या जितेंद्र आणि श्री देवीचा रिमेक होता. रिमेकवर खूप मेहनत घेतली असली तरी ती प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकली नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/c5a0840bfed2880136d42d1736235cb59d745.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Himmatwala: अजय देवगण आणि तमन्ना भाटिया यांचा हिम्मतवाला 2013 मध्ये रिलीज झाला, जो 1983 च्या जितेंद्र आणि श्री देवीचा रिमेक होता. रिमेकवर खूप मेहनत घेतली असली तरी ती प्रेक्षकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकली नाही.
6/6
![Chashme Baddoor: रोमँटिक कॉमेडी शैलीचा हा चित्रपट बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. हाच चित्रपट 2013 मध्ये तापसी पन्नू, दिव्येंदू शर्मा आणि सिद्धार्थ यांच्या मुख्य भूमिकेत होता. पण या वेळी चित्रपट आपली जादू चालवू शकला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/12/5e5bd52f5be37b30d796286043862f93a792f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Chashme Baddoor: रोमँटिक कॉमेडी शैलीचा हा चित्रपट बॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. हाच चित्रपट 2013 मध्ये तापसी पन्नू, दिव्येंदू शर्मा आणि सिद्धार्थ यांच्या मुख्य भूमिकेत होता. पण या वेळी चित्रपट आपली जादू चालवू शकला नाही.
Published at : 12 Sep 2021 10:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)