एक्स्प्लोर

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा 'माझा सन्मान' पुरस्कारानं गौरव; पाहा फोटो

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना 'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Majha Sanman Award 2023

1/8
जिंगल्सची गुणगुणायला लावणारी धून असो..शीर्षकगीतांचे मनात रुंजी घालणारे स्वर असो.. किंवा मग टांग टिंग टिंगासारखं बसल्या जागी ताल धरायला लावणारं  मोरुची मावशीमधलं गाणंही… संगीताच्या आकाशात गेली पाच दशकं मुक्त भ्रमंती करणारे आणि सुरेल चालींच्या असंख्य ताऱ्यांनी हे नभांगण सजवणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना  'माझा सन्मान' (Majha Sanman 2023) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

2/8
मध्यमवर्गीय गिरणी कामगाराच्या कुटुंबात  जन्मलेल्या पत्कींचा पेटीवादक ते संगीतकार हा सूरप्रवास थक्क करणारा आहे. गोवा हिंदू असोसिएशनमध्ये पंडित जितेंद्र अभिषेकींसोबत त्यांचे सूर जुळले आणि अशोक पत्कींच्या कारकीर्दीचं संगीत आणखी बहरलं, सुरेल झालं.

3/8
पुढे 'सप्तसूर माझे' म्हणत त्यांनी साडेपाच हजारांहून अधिक जिंगल्स, 300  हून अधिक शीर्षक गीतं, 500 भावगीतं, 250 हून अधिक नाटकांचं पार्श्वसंगीत अशी विस्मयचकित करणारी स्वरसेवा केलीय.

4/8
'अंतर्नाद' सिनेमासाठी  राष्ट्रीय पुरस्काराचा तुराही आपल्या शिरपेचात खोवणाऱ्या पत्कीकाकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलंय.

5/8
वयाची 80 पार झाल्यावरही टी-ट्वेन्टीच्या जमान्यातील एनर्जीसह फाईव्ह जीच्या वेगाने काम करणाऱ्या या चिरतरुण संगीतकाराला माझाचा कृतज्ञतापूर्वक मानाचा मुजरा.

6/8
संगीतकार अशोक पत्की यांच्यासोबतच सुरेश वाडकर , केदार शिंदे, अभिनेत्री श्रद्धा कपूर, यांना देखील एबीबी माझाच्या 'माझा सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

7/8
एबीपी माझाकडून देण्यात येणारा 'माझा सन्मान' 2023 हा पुरस्कार सोहळा आज आणि उद्या म्हणजेच, 26 आणि 27 रोजी एबीपी माझावर पाहता येणार आहे.

8/8
'माझा सन्मान' 2023  या पुरस्कार सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात

स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार

Embed widget