एक्स्प्लोर
India vs Pakistan सामन्यासाठी अनुष्का शर्मा अहमदाबादमध्ये दाखल! एअरपोर्टवर स्पॉट
Anushka Sharma Arrives In Ahmedabad : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला अनुष्का शर्मा अहमदाबादला पोहोचली आहे.
Anushka Sharma Arrives In Ahmedabad
1/10

आज अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे.
2/10

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला अनुष्का शर्मा अहमदाबादला पोहोचली आहे.
3/10

भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्यात भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का अहमदाबादला दाखल झाली आहे.
4/10

क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा नेहमीप्रमाणे आजही टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसणार आहे.
5/10

अहमदाबादमधील अनुष्काचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/10

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 'भारत विरुद्ध पाकिस्तान' हा सामना रंगणार आहे.
7/10

अनुष्का शर्मा विराट आणि टीम इंडियाला नेहमीच पाठिंबा देत असते.
8/10

अनुष्का शर्मा प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती.
9/10

अनुष्का शर्मा गेल्या मॅचला उपस्थित नव्हती. पण आता प्रेग्नंसीच्या चर्चेदरम्यान भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहायला मात्र तिने हजेरी लावली आहे.
10/10

अहमदाबादमध्ये अनुष्काला पाहून क्रिकेटप्रेमींसह चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
Published at : 14 Oct 2023 09:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र


















