एक्स्प्लोर
Radhika Merchant and Anant Ambani Bacholers party : नणंद-भावजयच्या जोडीची धम्माल, जान्हवी कपूर बॉयफ्रेंडसह हजर; पाहा राधिका - अनंतच्या बॅचलर्स पार्टीचे इनसाईड फोटो
Radhika Merchant and Anant Ambani Bacholers party : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांची लगीनसराई सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वी जामनगरमध्ये त्यांच्या प्रीवेडिंगचे आयोजन करण्यात आले होते.

Radhika Merchant and Anant Ambani Bacholers party
1/8

आता राधिका आणि अनंतच्या बॅचलर्स पार्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण त्यांच्या बॅचलर्स पार्टीचे फोटो नुकतेच समोर आलेत.
2/8

या बॅचलर्स पार्टीमध्ये बॉलीवूडकरांनी बरीच धम्माल केल्याचं पाहायला मिळालं आहे.
3/8

इतकेच नव्हे तर नणंद भावजया म्हणजे श्लोका आणि ईशा अंबानी या दोघींनी देखील या पार्टीत बरीच धम्माल केल्याचं पाहायला मिळालं.
4/8

तसेच या पार्टीत जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत या पार्टीत सामील झाली होती.
5/8

जान्हवी कपूरने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर या पार्टीतले अनेक फोटो शेअर केलेत.
6/8

या फोटोमध्ये अनंत अंबानी देखील पाहायला मिळत आहे.
7/8

तसेच अनेकांनी या पार्टीत बरीच धम्माल केल्याचं दिसत आहे.
8/8

त्यामुळे आता राधिका आणि अनंत यांचा लग्नसोहळा कसा असणार याची देखील उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
Published at : 15 Apr 2024 05:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
