एक्स्प्लोर

Zee Chitra Gaurav Award 2024 : 'शिल्पा शेट्टी' च्या लावणीने वाढली 'झी चित्र गौरव' सोहळ्याची शान!

Zee Chitra Gaurav Award 2024 : 'ऐका दाजीबा' म्हणत 'सारा' नं वेधलं पाहुण्याचं लक्ष..

'झी चित्र गौरव २०२४' सोहळ्याला बॉलीवुड अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी' आणि 'सारा अली खान' उपस्थित राहिल्या. (Photo Credit : ZEE)

1/10
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने पार पडला.  (Photo Credit : ZEE)

2/10
ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप खास आहे. बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. (Photo Credit : ZEE)

3/10
यावर्षी बाईपण भारी देवा, झिम्मा २ यांसारखे महिला विशेष चित्रपट खूप गाजले. (Photo Credit : ZEE)

4/10
यावर्षीच्या झी चित्र गौरव 2024  सोहळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा अभिनेत्री ज्यांनी आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  (Photo Credit : ZEE)

5/10
झी चित्र गौरव पुरस्कार 2024 मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांचा मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. (Photo Credit : ZEE)

6/10
पहिली अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी' जी आपल्या स्टाइलसाठी नेहमी चर्चेत असते. दुसरी 'सारा अली खान' हिने आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (Photo Credit : ZEE)

7/10
'सारा अली खान' ने 'ऐका दाजीबा' म्हणतं उपस्थित पाहुण्याचं लक्ष वेधून घेतलं. 'आँख मारे' ह्या गाण्यावर साराने केलेल्या तडकत्या फडकत्या नृत्याने मंचावर आग लावली.  (Photo Credit : ZEE)

8/10
अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी'ने लावणी सादर करून या सोहळ्याची शोभा वाढवली. (Photo Credit : ZEE)

9/10
तेव्हा  गाजणार हा मराठी चित्र सोहळा,आपण आलात तर नादच खुळा !  (Photo Credit : ZEE)

10/10
16 मार्च 2024 (शनिवार ) 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सोहळा झी मराठी वाहिनीवर  संध्या. 7.00 वाजता पाहता येणार आहे. (Photo Credit : ZEE)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 

Embed widget