एक्स्प्लोर
PHOTO: जणू लाल परीच... पाहा सोनाक्षी सिन्हाचं घायाळ करणारं सौंदर्य!
सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून डेब्यू करताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. (photo:aslisona/ig)
(photo:aslisona/ig)
1/9

पहिल्या चित्रपटापासूनच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण करणारी सोनाक्षी सिन्हा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही हिट चित्रपटात दिसलेली नाही. (photo:aslisona/ig)
2/9

लवकरच ती संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. (photo:aslisona/ig)
Published at : 15 Mar 2024 04:09 PM (IST)
आणखी पाहा























