एक्स्प्लोर

वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट

Vanchit Candidate List : मुंबई ईशान्यमधून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितकडून मुंबई उत्तर मध्य आणि दक्षिण मुंबईचा उमेदवार जाहीर होणं अद्याप बाकी आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडीकडून (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई उत्तर पश्चिम (Mumvai North Weat Constituency) मतदारसंघातून उमेदवार बदलला आहे. संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून आधी भाजपच्या मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजीव कलकोरी हे उमेदवार होते, त्यांच्याऐवजी आता परमेश्वर रणशूर यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. मुंबई ईशान्यमधून दौलत कादर खान यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितकडून मुंबई उत्तर मध्य आणि दक्षिण मुंबईचा उमेदवार जाहीर होणं अद्याप बाकी आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 20   नावांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

  1. ॲड. प्रकाश आंबेडकर
  2. रेखा ठाकूर
  3. धैर्यवर्धन पुंडकर
  4. किसन चव्हाण
  5. सोमनाथ साळुंखे
  6. गोविंद दळवी
  7. दिशा शेख
  8. फारुक अहमद
  9. निलेश विश्वकर्मा
  10. राजेंद्र पातोडे
  11. हेमराज उईके
  12. इम्तियाज नदाक
  13. अरुण जाधव
  14. सुजात आंबेडकर
  15. जावेद कुरेशी
  16. सिद्धार्थ मोकळे
  17. अंजलीताई आंबेडकर
  18. तय्यब जफर
  19. सर्वजित बनसोडे
  20. अमित भुईगळ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेच्या निकालापूर्वी मुंबईतून मोठी अपडेट, काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
काँग्रेसच्या नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Result 2024: विधानसभेच्या निकालापूर्वी महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला, बहुमत मिळालं नाही तर.....
एक्झिट पोलचे निकाल अनुकूल, पण महायुतीचा भरवसा नाही, बॅकअप प्लॅन आखला
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Embed widget