एक्स्प्लोर

In Pics: एकेकाळी माधुरीची हमशकल बनून मोठ्या पडद्यावर झळकली होती ही अभिनेत्री; आता मात्र बॉलीवूड जगतातून बाहेर

Antara Mali Life: आपल्या मनमोहक हास्याने आणि नखरेबाज अंदाजाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री अंतरा माळी तुम्हाला आठवते का? आजकाल अंतरा कुठे असते? हे जाणून घ्यायचे असेल तर पाहा हा खास रिपोर्ट...

Antara Mali

1/6
अंतरा माळीने 90 च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्रीने तिच्या करिअरची सुरुवात 'ढूंढते रहे जाएंगे' या चित्रपटातून केली होती. पण तिला खरी प्रसिद्धी 'मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूं' या चित्रपटातून मिळाली.

2/6
या चित्रपटाने अंतराला रातोरात स्टार बनवले. मात्र यानंतर अभिनेत्रीचा कोणताही चित्रपट आला बॉक्स ऑफिसवर जास्त चालला नाही, त्यामुळे तिचे करिअर बनण्याआधीच संपले.

3/6
चित्रपटांमध्ये काम न मिळाल्याने अंतरा हळूहळू ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दुरावली गेली. अभिनेत्री शेवटची 'अँड वन्स अगेन' या चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिच्या कामाचे खूप कौतुकही झाले होते.

4/6
अभिनयापासून दूर गेल्यानंतर अंतराने 2009 मध्ये पत्रकार चे कुरियन यांच्यासोबत लग्न केलं. आता हे जोडपे एका मुलीचे पालक आहेत. आजकाल अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत अतिशय साधे जीवन जगत आहे.

5/6
काही काळापूर्वी अंतरा सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. जिथे ती अनेकदा तिच्या कुटुंबियांसोबत फोटो शेअर करत असायची, पण आता अभिनेत्रीने स्वतःला चाहत्यांपासूनही दूर केलं आहे.

6/6
अंतराने तिच्या करिअरमध्ये 'डरना मना है', 'गायब', 'नाच', 'मिस्टर और मिस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget