एक्स्प्लोर
Bollywood Actress : सहा चित्रपटांपैकी एकही सोलो हिट नाही, तरीही मुंबईत कोट्यवधींच्या घराची मालकीण झाली 'ही' अभिनेत्री
Bollywood Actress : मुंबईत स्वतःचे सुंदर घर असावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने नुकतच तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
![Bollywood Actress : मुंबईत स्वतःचे सुंदर घर असावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने नुकतच तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/dd7eb2319fdf06c890ce15b97b3701fb1718119139282720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईत स्वतःचे सुंदर घर असावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने नुकतच तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
1/9
![मुंबईत स्वतःचे सुंदर घर असावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने नुकतच तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/4835b6fefdb0647eca0b8f6c487800819f2a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईत स्वतःचे सुंदर घर असावे असे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. बॉलीवूडच्या एका अभिनेत्रीने नुकतच तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे.
2/9
![या अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स केला असून तिने संपूर्ण जगाला वेड लावलं. त्यातच आता ही अभिनेत्री रणबीर कपूरची शेजारी देखील बनली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/117bbf154091617fdc8daae7b12c8eaf96dd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर रणबीर कपूरसोबत रोमान्स केला असून तिने संपूर्ण जगाला वेड लावलं. त्यातच आता ही अभिनेत्री रणबीर कपूरची शेजारी देखील बनली आहे.
3/9
![नुकतच अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने मुंबईतील वांद्रे परिसरात एक आलिशान घर विकत घेतले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/8f51a6c5d71303151c6be766d055765d5e8c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतच अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने मुंबईतील वांद्रे परिसरात एक आलिशान घर विकत घेतले आहे.
4/9
![अभिनेत्री तृप्ती डिमरीला नॅशनल क्रशचा टॅग देखील मिळाला आहे. ती ऍनिमल सिनेमात रणबीर कपूरसोबत रोमँटीक भूमिका साकारताना दिसली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/cd547d8e0f66f8dc604dc82471bf93be09dd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तृप्ती डिमरीला नॅशनल क्रशचा टॅग देखील मिळाला आहे. ती ऍनिमल सिनेमात रणबीर कपूरसोबत रोमँटीक भूमिका साकारताना दिसली होती.
5/9
![तृप्तीने 2017 मध्ये श्रेयस तळपदे दिग्दर्शित पहिल्या 'पोस्टर बॉईज' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/d125460d81e26005a730226ec37efbec37a70.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तृप्तीने 2017 मध्ये श्रेयस तळपदे दिग्दर्शित पहिल्या 'पोस्टर बॉईज' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
6/9
![त्यानंतर ही अभिनेत्री 'लैला मजनू', 'मॉम', 'बुलबुल' आणि 'काला'मध्ये दिसली पण अभिनेत्रीला खरी प्रसिद्धी रणबीर कपूरच्या 'ऍनिमल' या चित्रपटातून मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/f02bfde86a21134bf5bda182ef132af0e96cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर ही अभिनेत्री 'लैला मजनू', 'मॉम', 'बुलबुल' आणि 'काला'मध्ये दिसली पण अभिनेत्रीला खरी प्रसिद्धी रणबीर कपूरच्या 'ऍनिमल' या चित्रपटातून मिळाली.
7/9
![एवढेच नाही तर या चित्रपटानंतर तृप्तीचे नशीब इतके सुधारले की एकापाठोपाठ अनेक मोठे चित्रपट तिला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/f351eff3658e9310fa0036fb94dbdc960b529.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एवढेच नाही तर या चित्रपटानंतर तृप्तीचे नशीब इतके सुधारले की एकापाठोपाठ अनेक मोठे चित्रपट तिला मिळाले.
8/9
![इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तृप्ती डिमरीने वांद्रे येथे 14 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. अभिनेत्रीचा हा बंगला कार्टर रोडच्या बाहेर बांधला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/f02bfde86a21134bf5bda182ef132af0d8ae8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, तृप्ती डिमरीने वांद्रे येथे 14 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे. अभिनेत्रीचा हा बंगला कार्टर रोडच्या बाहेर बांधला आहे.
9/9
![हा बंगला खरेदी केल्यानंतर ही अभिनेत्री आता रणबीर कपूरची शेजारी बनली आहे. याशिवाय शाहरुख खान, सलमान खान आणि रेखा यांचेही या भागात बंगले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/037e029eb03691e1d5c770bc7b3aa1f840f7f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा बंगला खरेदी केल्यानंतर ही अभिनेत्री आता रणबीर कपूरची शेजारी बनली आहे. याशिवाय शाहरुख खान, सलमान खान आणि रेखा यांचेही या भागात बंगले आहेत.
Published at : 11 Jun 2024 08:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)