एक्स्प्लोर

Alka Yagnik: लग्न होऊनही पतीपासून 27 वर्ष दूर, अशी आहे गायिका अलका याग्निक यांची लव्ह स्टोरी

अलका (Alka Yagnik) यांचा आज 57 वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक हिट गाणी गायली.

अलका (Alka Yagnik) यांचा आज  57 वा वाढदिवस आहे. त्यांनी अनेक हिट गाणी गायली.

(Alka Yagnik/instagram)

1/9
हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका  अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.
हिंदी चित्रपटसृष्टीतील (Bollywood) प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Alka Yagnik) या त्यांच्या आवाजानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.
2/9
अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. अलका यांचा आज  57 वा वाढदिवस आहे.
अलका यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत. अलका यांची गाणी फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षक आवडीनं ऐकतात. अलका यांचा आज 57 वा वाढदिवस आहे.
3/9
अलका यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहीत नसेल. गायिका अलका याज्ञिक आणि नीरज कपूर यांनी 1989 मध्ये लग्न केलं. पण लग्न करुनही त्या नीरज यांच्यापासून 27 वर्ष दूर राहिल्या, यामागचं कारण काय होतं? अलका आणि नीरज यांची भेट कशी झाली? याबाबत जाणून घेऊयात...

4/9
अलका यांची शिलाँगचे उद्योगपती नीरज कपूर यांच्यासोबत एका रेल्वे स्टेशनवर ओळख झाली. आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
अलका यांची शिलाँगचे उद्योगपती नीरज कपूर यांच्यासोबत एका रेल्वे स्टेशनवर ओळख झाली. आधी दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
5/9
1988 मध्ये नीरज आणि अलका यांनी आपल्या आई-वडिलांना त्यांच्या नात्याबाबत सांगितलं. दोघांच्या पालकांनी त्यांच्या नात्याला होकार दिला. 1989 मध्ये अलका आणि नीरज यांनी लग्नगाठ बांधली.
1988 मध्ये नीरज आणि अलका यांनी आपल्या आई-वडिलांना त्यांच्या नात्याबाबत सांगितलं. दोघांच्या पालकांनी त्यांच्या नात्याला होकार दिला. 1989 मध्ये अलका आणि नीरज यांनी लग्नगाठ बांधली.
6/9
अलका याज्ञिक या  27 वर्षांपासून पती नीरजपासून वेगळ्या राहात आहेत. अलक या करिअरसाठी मुंबईत रहात आहेत तर नीरज हे शिलाँगमध्ये रहात आहेत
अलका याज्ञिक या 27 वर्षांपासून पती नीरजपासून वेगळ्या राहात आहेत. अलक या करिअरसाठी मुंबईत रहात आहेत तर नीरज हे शिलाँगमध्ये रहात आहेत
7/9
दोघांमध्ये वाद होत असल्यानं दोघे वेगळे राहतात, अशी चर्चा अनेकदा होते. पण अलका यांनी करिअरसाठी नीरज यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं.
दोघांमध्ये वाद होत असल्यानं दोघे वेगळे राहतात, अशी चर्चा अनेकदा होते. पण अलका यांनी करिअरसाठी नीरज यांच्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, असंही म्हटलं जातं.
8/9
अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली.
अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकातील सुपरहिट चित्रपटातील गाणी गायली.
9/9
अगर तुम चाहो,परदेसी परदेसी, गजब का है दिन, ताल से ताल मिला, चुरा के दिल मेरा, गजब का है दिन, सूरज हुआ मद्धम, अगर तुम साथ हो आणि एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे... या अलका यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam  | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
Embed widget