एक्स्प्लोर

हाय गर्मी! हाय स्लिट ड्रेसवर प्रियांका चोप्राचा खास अंदाज; सिल्व्हर बॅकलेस ड्रेसवर दिसते कमाल, PHOTOs

Priyanka Chopras Memorable Oscars 2026 Moment: प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे आफ्टर पार्टीचे फोटो व्हायरल.

Priyanka Chopra Nick Jonas Oscars after party photos: सध्या 98व्या अकादमी पुरस्काराची चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली.  मुख्य म्हणजे या सोहळ्याची खास लाईमलाईट देसी गर्ल प्रियांका चोप्रा ठरली. दरम्यान, ऑस्करसारख्या  जागतिक पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रदान करणारी प्रियांका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली.  यावेळी तिनं जेविअर बार्डेम यांच्यासोबत 'सेंटिमेंटल व्हॅल्यू'ला बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म अवॉर्ड प्रदान केला आहे.   प्रियांकाने ऑस्करच्या आफ्टर पार्टीची झलकही शेअर केली आहे. या फोटोंमध्ये प्रियांकाचा सिल्व्हर ड्रेसवर क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे. तर, प्रियांका चोप्राचा पती निक जोनास पियानो वाजवताना दिसत आहे. 

माहितीनुसार, लॉस एंजेलिसमध्ये डॉल्बी थिएटरमध्ये  या वर्षीचा ऑस्कर सोहळा पार पडला. या खास दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचालन लेट-नाइट होस्ट कॉनन ओ ब्रायन यांनी केले. त्यांनी 2025 सालीही हा खास शो होस्ट केला होता. या कार्यक्रमाला होस्ट करण्यापूर्वी अभिनेत्रीने सोहळ्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  

रेड कार्पेटवर  प्रियांका चोप्रा आणि निक जोनास एकत्र सुरेख दिसत होते. प्रियांकाने ऑस्कर सोहळ्यासाठी व्हाइट गाऊन घातला होता. तर, निकने मखमली काळ्या रंगाचा सूट घातला होता. आफ्टर पार्टीचेही फोटो समोर आले आहेत.  या फोटोंमध्ये प्रियांका आपल्या पतीसोबत दिसत आहे. तिनं सिल्व्हर रंगाचा गाऊन घातला  आहे. तर, निक जोनासने क्रिम कलरचा सूट परिधान केलाय.  प्रियांकाने या सिल्व्हर ड्रेसवर मिनिमल मेकअप लूक कॅरी केला. तर,  स्मोकी आईजमुळे ती अधिक सुंदर दिसत होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

एका फोटोमध्ये प्रियांकाच्या आजूबाजूला काही मेकअप आर्टिस्ट दिसत आहे. तर,  एका फोटोमध्ये निक पियानो वाजवत आहेत. तर, प्रियांकाने त्याच्या खांद्यावर हात  ठेवून पोज दिला आहे.  प्रियांकाने पायऱ्यांवर फोटोशूट केला आहे.  ऑस्कर सोहळ्यातील तसेच आफ्टर पार्टीचे फोटो प्रियांकाने सोशल मीडियात शेअर केले आहे.  सध्या तिची  पोस्ट व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जॅकलीन फर्नांडिसकडून आईच्या अस्थींचे गंगेत विसर्जन; आठवणीत अभिनेत्री भावूक, Photo व्हायरल

सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?

महत्त्वाच्या बातम्या

Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
Sushil Inamdar Emotional Post After Visiting Nana Patekar House: मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर भावूक पोस्ट शेअर करुन म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
मराठमोळा अभिनेता पोहोचला 'नानाच्या वाडी'ला, नीलकांती पाटेकरांच्या भेटीनंतर म्हणाला, 'अशा व्यक्तीचं आपण काय सांत्वन करणार?'
Lalit Prabhakar Sai Tamhankar Viral Photo: प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO
प्रेक्षकांची लाडकी जोडी, ललित प्रभाकर-सई ताम्हणकर रॉयल अंदाजात; नवा लूक पाहून चाहते कोड्यात, नवा प्रोजेक्ट की...? PHOTO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget