एक्स्प्लोर

Alia Bhatt : अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भटचा रॉयल लूक, 160 वर्ष जुन्या साडीनं वेधलं लक्ष

Alia Bhatt Traditional Look in Saree : दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंटसोबत लग्न केलं. (Image Source : AliaBhatt/instagram )

Alia Bhatt Traditional Look in Saree Anant Radhika Wedding

1/11
12 जुलै रोजी हा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींची उपस्थितीत या लग्नाला पाहायला मिळाली.  (Image Source : AliaBhatt/instagram )

2/11
बॉलिवूडपासून हॉलिवूड स्टार्सनीही लग्नात धमाल उडवली. या शाही लग्नात प्रियांका चोप्रापासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सर्वांनी धूमशान घातलं. (Image Source : AliaBhatt/instagram )

3/11
अभिनेत्री आलिया भट्टनेही पती रणबीर कपूरसोबत या सोहळ्याला हजेरी लावली. (Image Source : AliaBhatt/instagram )

4/11
अनंत-राधिकाच्या लग्नात आलिया भट्टनेही आपल्या सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधलं. (Image Source : AliaBhatt/instagram )

5/11
आलिया भटने अनंत-राधिकाच्या लग्नात प्युअर सिल्क आणि जरी बॉर्डरने जडलेली साडी नेसली होती. (Image Source : AliaBhatt/instagram )

6/11
या साडीची खासियत म्हणजे ही 160 वर्षे जुनी असून खास गुजरातमध्ये तयार करण्यात आली होती. (Image Source : AliaBhatt/instagram )

7/11
ही साडी बनवण्यासाठी 99 टक्के शुद्ध चांदी आणि सुमारे 6 ग्रॅम सोन्याने बनवलेली जरीची किनार वापरण्यात आली. (Image Source : AliaBhatt/instagram )

8/11
ही साडी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या प्रतिष्ठित आर्काइव्हल वीव्ह कलेक्शनचा एक भाग आहे. (Image Source : AliaBhatt/instagram )

9/11
आलिया भटच्या 100 वर्षांहून अधिक जुन्या साडीने सर्वांचंच लक्ष वेधलं. (Image Source : AliaBhatt/instagram )

10/11
आलिया भटच्या या 160 वर्ष जुन्या साडीची सध्या खूप चर्चा आहे. (Image Source : AliaBhatt/instagram )

11/11
आलियाच्या या रॉयल लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Image Source : AliaBhatt/instagram )

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania : मुख्यमंत्र्यांचे आदेशावर दमानिया म्हणतात... वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का?ABP Majha Headlines : 11 AM : 29 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंडSurendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
अटल बोगदा वाहतुकीसाठी बंद, श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे रद्द, वाहतूक विस्कळीत; भोपाळमध्ये पावसाचा पाच वर्षांचा विक्रम मोडला
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल
Parker Solar Probe : नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
नासाचे अंतराळयान सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचले, तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही सुरक्षित! 1 जानेवारीपासून डेटाही पाठवणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सरपंच संघटना आक्रमक, राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज 3 दिवस बंद
Thane Crime: धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
धक्कादायक! मुरुडच्या कोर्लईमध्ये बोटीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल
इंद्रायणी पुन्हा फेसाळली, मूठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ! नक्की कारण काय?

Chandrakant Patil : राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडणं सुरेश धसांना शोभत नाहीत; चंद्रकांत पाटलांनी सुनावले खडेबोल
Ind vs Aus 4th Test : नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
नाकात दम केलेल्या 19 वर्षाच्या पोराला बुमराहने केलं क्लीन बोल्ड, भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget