एक्स्प्लोर
In Pics | तापसी पन्नूचं मुंबईतील 'पिक्चर परफेक्ट' घर

1/7

सोशल मीडियावर तिनं अनेकदा या घराचे काही फोटोही शेअर केले आहेत.
2/7

घरातील सर्वात आवडत्या भागाविषयी सांगावं तर, तापसीसाठी ते ठिकाण म्हणजे बाल्कनी. इथं ती अनेकदा ध्यानाला बसलेली दिसते. तापसीचं हे घर म्हणजे अनेकांसाठी जणू एक सुरेख असं चित्रच. (सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम)
3/7

तिच्या या घरातील घड्याळाची झलक आजवर अनेकदा सोशल मीडियावरील तिच्या काही फोटोंमध्ये पाहायला मिळाली आहे.
4/7

तापसीच्या घरातील भींतीवर एक मोठं घड्याळ आहे.
5/7

योगसाधनेपासून ते घराच्या सजावटीपर्यंत प्रत्येत गोष्टीमध्ये या दोघींचं योगदान पाहायला मिळतं.
6/7

तापसी या घरी तिची बहिण शगुन पन्नू हिच्यासोबत राहते. 2018 मध्ये या दोघीही या घरी वास्तव्यास आल्या.
7/7

अभिनेत्री तापसी पन्नू हिनं दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच हिंदी कलाविश्वातही तिचा ठसा उमटवला आहे. तापसीनं मायानगरी मुंबईत येत इथं हक्काचं घरही थाटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अंधेरी येथे एका 2_BHK अपार्टमेंटमध्ये ती राहते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
