एक्स्प्लोर
BAFTA 2021 मधील प्रियंका चोप्राचा लूक चर्चेत; पती निकसोबतचेही क्लासी फोटो व्हायरल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/f9b1f73adc85a480e6993c2088c9c493_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka_Chopra
1/9
![बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने BAFTA 2021 मध्ये आपला क्लासी लूक फ्लॉन्ट करताना दिसून आली. इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनीमधील प्रियंका चोप्राचे लूक खूप चर्चेत होते. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/516918a3a10c7aac28f7365ffb2af72451a1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने BAFTA 2021 मध्ये आपला क्लासी लूक फ्लॉन्ट करताना दिसून आली. इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनीमधील प्रियंका चोप्राचे लूक खूप चर्चेत होते. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
2/9
![प्रियंका चोप्राने BAFTA मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या सोहळ्यात सहभागी होणारी प्रियंका एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/81bd27a6d8cc06bebe79f77531914e493ddd2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका चोप्राने BAFTA मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या सोहळ्यात सहभागी होणारी प्रियंका एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
3/9
![प्रियंका चोप्राने यादरम्यान आपले काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. प्रियंकाचा हा लूक आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेत आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/a6ff82986f18a90845635c4eb76100e38920f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंका चोप्राने यादरम्यान आपले काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. प्रियंकाचा हा लूक आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये चर्चेत आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
4/9
![दरम्यान, या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रा पती आणि अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत सहभागी झाली होती. निक यावेळी ब्लॅक फॉर्मलमध्ये अत्यंत डॅशिंग लूकमध्ये दिसून आला. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/11f847eb23d12793dbf10b1c56c7f69dc3247.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्रा पती आणि अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत सहभागी झाली होती. निक यावेळी ब्लॅक फॉर्मलमध्ये अत्यंत डॅशिंग लूकमध्ये दिसून आला. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
5/9
![समोर आलेल्या या फोटोंमध्ये रेड कलरचा ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसून आली आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/6c07105da0739ceb6a736d1a204cd002b1f5b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
समोर आलेल्या या फोटोंमध्ये रेड कलरचा ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसून आली आहे. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांना फार आवडला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
6/9
![त्याचसोबत प्रियंकाचा हा ब्लॅक क्लीवेज लूक सर्वांना प्रचंड आवडला आहे. निकनेही प्रियंकाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/6841d5b992964c3b0dbafaebefabe0cadd746.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचसोबत प्रियंकाचा हा ब्लॅक क्लीवेज लूक सर्वांना प्रचंड आवडला आहे. निकनेही प्रियंकाच्या या फोटोवर कमेंट केली आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
7/9
![प्रियंकाने फोटो शेअर करताच तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया युजर्स प्रियंकाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/6c73676974a6028dc51b96306158d0d650925.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियंकाने फोटो शेअर करताच तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडिया युजर्स प्रियंकाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
8/9
![फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, या दरम्यान, प्रियंका चोप्रा एकापेक्षा एक जबरदस्त पोज आणि एक्सप्रेशन देताना दिसत आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/bb396797e579b6dc6e018f21333d41f2a101e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, या दरम्यान, प्रियंका चोप्रा एकापेक्षा एक जबरदस्त पोज आणि एक्सप्रेशन देताना दिसत आहे. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
9/9
![दरम्यान, यापूर्वीही प्रियंकाचे क्लीवेज लूक चर्चेत आले होते. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/12/48c159cc8527d20334533f23661d8ab3a3120.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, यापूर्वीही प्रियंकाचे क्लीवेज लूक चर्चेत आले होते. (Photo Credit: Priyanka Chopra Instagram)
Published at : 12 Apr 2021 11:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)