एक्स्प्लोर
PHOTO | मलायका अरोराच्या ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा; किंमत ऐकून व्हाल अवाक्
malaika
1/9

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या फिटनेस आणि फॅशनसाठी ओळखली जाते. अशातच नुकतीच मलायका अरोरा एका पार्टीसाठी गेली होती. त्यादरम्यानच्या मलायकाच्या लूकच्या सध्या सर्वत्र रंगल्या आहेत. मलायकाने वेअर केलेला ड्रेस क्लासी होताच, पण तो महागडाही होता. तिच्या ड्रेसची किंमत ऐकून नेटकरीही हैराण झाले आहेत. तिच्या लूकमुळे सध्या ती सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्येही आहे.
2/9

मलायका आपली बहिण अमृता अरोराकडे हाऊस पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी मलायकाने हाय हिल्ससोबत satin co-ord सेट वेअर केला होता.
Published at : 25 Mar 2021 02:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























