एक्स्प्लोर
In Pics: ईशाचा भन्नाट अंदाज; काळा चष्मा, कॉफी अन् बरंच काही...
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता वर्कआऊटसाठी खूप वेळ देते. त्यामुळंच ती फिट अॅंड फाईन दिसण्यासोबत आकर्षकही दिसते.
![बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता वर्कआऊटसाठी खूप वेळ देते. त्यामुळंच ती फिट अॅंड फाईन दिसण्यासोबत आकर्षकही दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/474ff2e217dc17e9342b42f3b2fcdb90167378446287184_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Esha Gupta
1/9
![बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/5fcb70340889337822f6e4a424e737ff0b19a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत.
2/9
![ईशा गुप्ता वर्कआऊटसाठी खूप वेळ देते. त्यामुळंच ती फिट अॅंड फाईन दिसण्यासोबत आकर्षकही दिसते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/27f9cf6b910cb5b841fd08f3ec204335a2c07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशा गुप्ता वर्कआऊटसाठी खूप वेळ देते. त्यामुळंच ती फिट अॅंड फाईन दिसण्यासोबत आकर्षकही दिसते.
3/9
![ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/91220b04848ecc134c412615ff2a4f150fd80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
4/9
![ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
5/9
![या ईशाच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
या ईशाच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.
6/9
![ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
7/9
![ईशानं अनेक हिंदी सिनेमांमधून आपली अदाकारी दाखवली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ईशानं अनेक हिंदी सिनेमांमधून आपली अदाकारी दाखवली आहे.
8/9
![ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.
9/9
![ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सर्व फोटो ईशा गुप्ताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/2d142cdadb56f8e34cfa5e2b3368b54e52090.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सर्व फोटो ईशा गुप्ताच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत. (PHOTO : @egupta/Instagram)
Published at : 15 Jan 2023 05:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)