एक्स्प्लोर
IN PICS | 'Fat to Fit' फरदीन खान; घटवलं 18 किलो वजन
(सर्व छायाचित्रे- मानव मंगलानी)
1/6

दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा, अभिनेता फरदीन खान याला नुकतंच आलिम हकिन या सेलिब्रिची हेअरस्टायलिस्टच्या सलूनबाहेर पाहिलं गेलं. त्याचा फिटनेस पाहून अनेकांना धक्काच बसला. छायाचित्रकारांनीही या अभिनेत्याची एक झलक टीपण्याची संधी सोडली नाही.
2/6

वजन वाढल्यामुळं फरदीनची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली होती.
Published at : 21 Mar 2021 06:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























