एक्स्प्लोर
Aamir Khan: कपाळावर गंध अन् डोक्यावर टोपी; आमिरच्या लूकनं वेधलं नेटकऱ्यांचे लक्ष
आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली.
aamir khan
1/8

अभिनेता आमिर खान हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. (Aamir Khan/Advait Chandan instagram)
2/8

आमिरनं त्याच्या आमिर खान प्रोडक्शन्सच्या ऑफिसमध्ये पूजेचे आयोजन केले.(Aamir Khan/Advait Chandan instagram)
Published at : 09 Dec 2022 03:48 PM (IST)
आणखी पाहा























