एक्स्प्लोर
हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि नृत्यांगना जेनिफर लोपेझचा बोल्ड अवतार; फोटो व्हायरल!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/1349b0e230f1f7783907cf555e03747f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो :jlo/ig)
1/6
![हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि नृत्यांगना जेनिफर लोपेझ आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.(फोटो :jlo/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/1062ca630a58890aca9e4caeeffae1d6839f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री आणि नृत्यांगना जेनिफर लोपेझ आज कोणाच्याही परिचयाची गरज नाही.(फोटो :jlo/ig)
2/6
![जेनिफर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तसेच ती तिचे प्रत्येक अपडेट चाहत्यांशी शेअर करत असते.(फोटो :jlo/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/06210f02c21b328f751862c5f273f2047178d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेनिफर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तसेच ती तिचे प्रत्येक अपडेट चाहत्यांशी शेअर करत असते.(फोटो :jlo/ig)
3/6
![जेनिफर लोपेझ अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करताना दिसते. आपल्या पॉप गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकणारी जेनिफर लोपेझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिचे गाणे ते नसून तिचा सुंदर लूक आहे. (फोटो :jlo/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/9da9e24f8405b91f5004f1ce58f533eb4367a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेनिफर लोपेझ अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करताना दिसते. आपल्या पॉप गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकणारी जेनिफर लोपेझ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्याचे कारण तिचे गाणे ते नसून तिचा सुंदर लूक आहे. (फोटो :jlo/ig)
4/6
![अलीकडेच जेनिफर तिच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीच्या प्रीमियरला पोहोचली. कार्यक्रमात प्रवेश करताच सर्वांच्या नजरा जेनिफरवर थांबल्या.(फोटो :jlo/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/fa5e5fc6264996090edd8dbde4c42a4ebf807.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अलीकडेच जेनिफर तिच्या नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्रीच्या प्रीमियरला पोहोचली. कार्यक्रमात प्रवेश करताच सर्वांच्या नजरा जेनिफरवर थांबल्या.(फोटो :jlo/ig)
5/6
![जेनिफरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्किन फिट गाऊन घातलेला दिसत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो :jlo/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/4cc640f6d623353685972bee1d5f7b803be7f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेनिफरचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा स्किन फिट गाऊन घातलेला दिसत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच बोल्ड दिसत आहे.(फोटो :jlo/ig)
6/6
![जेनिफर लोपेझ एक जागतिक स्टार आहे. इंस्टाग्रामवर तिचे 212 मिलियन फॉलोअर्स आहेत. वयाची पन्नाशी ओलांडूनही ती नेहमीच फिटनेस गोल देताना दिसते. (फोटो :jlo/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/467d6a0d0f3ae74eddf1feac827727dca32f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जेनिफर लोपेझ एक जागतिक स्टार आहे. इंस्टाग्रामवर तिचे 212 मिलियन फॉलोअर्स आहेत. वयाची पन्नाशी ओलांडूनही ती नेहमीच फिटनेस गोल देताना दिसते. (फोटो :jlo/ig)
Published at : 09 Jun 2022 05:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)