एक्स्प्लोर
Bobby Deol आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
(photo:iambobbydeol/ig)
1/6

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. बॉबी देओल हा सध्या त्याच्या आश्रम या सीरिजमुळे चर्चेत आहे. (photo:iambobbydeol/ig)
2/6

श्रम या सीरिजचा दुसरा सिझन काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या सीरिजच्या दोन्ही सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीच्या गुप्त (Gupt), अजनबी (Ajnabi), बिच्छू (Bichchoo) आणि हमराज (Humraz) या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. बॉबीचे चाहते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. बॉबीकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे तसेच तो कोट्यवधींचा मालक देखील आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत... (photo:iambobbydeol/ig)
Published at : 07 Jul 2022 04:34 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























