एक्स्प्लोर
PHOTO : बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत कलाकारांचा मेळा
Celebrities at Iftaar Party
1/15

बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची चर्चा दरवर्षी रंगते. बाबा सिद्दीकी यांच्या पार्टीला दरवर्षी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावतात. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान यांसारखी मोठी नावं आहेत. बाबा सिद्दीकी याच्या इफ्तार पार्टीमुळेच सलमान आणि शाहरुखमधील मतभेद संपले. आता ही पार्टी टीव्ही सेलेब्सचं माहेरघर बनल्याचं दिसत आहे.
2/15

या इफ्तार पार्टीत शाहरुख खान काळ्या रंगाचा पठाणी कुर्ता परिधान केला होता.
3/15

शाहरुख खान बऱ्याच काळानंतर कॅमेऱ्यासमोर दिसला.
4/15

या पार्टीत सलमान खान देखील हजर होता. त्याने काळ्या रंगाचा शर्ट, पँट आणि शूज परिधान केले होते.
5/15

पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सलमान खान यांची भेट झाली.
6/15

अदा शर्मा देखील पार्टीत हजर होती, तिने लाल रंगाचा लहंगा परिधान केला होता.
7/15

गुलाबी प्लाझो अनारकली ड्रेसमध्ये उर्वशी रौतेला कमाल दिसत होती.
8/15

झरीन खान देखील या पार्टीला हजर होती.
9/15

शहनाज गिल हिला देखील या इफ्तार पार्टीचं आमंत्रण होतं.
10/15

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनीही जोडीने इफ्तार पार्टीला हजेरी लावली.
11/15

जास्मीन भसीनने तिचा प्रियकर अली गोनी याच्यासह पार्टीला उपस्थिती लावली
12/15

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पार्टीला हजर होती
13/15

या पार्टीत हिना खान आणि सलमान खान यांची भेट झाली.
14/15

अभिनेत्री मोनालिसा तिच्या खास अंदाजात दिसली.
15/15

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या चर्चित जोडीने पार्टीला हजेरी लावली.
Published at : 18 Apr 2022 08:55 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नागपूर
व्यापार-उद्योग























