एक्स्प्लोर
हिमांशी खुराणासोबत ब्रेकअप झाल्यानंतर असीम रियाज अजूनही दुःखात; जाणून घ्या!
हिमांशी खुराना आणि असीम रियाझ बिग बॉस 13 मधून लोकांचे आवडते बनले. पण काही काळापूर्वी त्यांनी ब्रेकअपची घोषणा करून अनेकांची मने तोडली.

(photo:asimriaz77.official/ig)
1/8

रिॲलिटी शो 'बिग बॉस 13' मधील हिमांशी खुराना आणि असीम रियाझ यांची जोडी चर्चेत आहे. (photo:asimriaz77.official/ig)
2/8

या शोदरम्यानच दोघे एकमेकांच्या जवळ आले. शो दरम्यान अनेक प्रसंगी असीम हिमांशीची खूप काळजी घेताना दिसला.(photo:asimriaz77.official/ig)
3/8

शो संपल्यानंतर ४ वर्षांनी असीम आणि हिमांशी वेगळे झाले. (photo:asimriaz77.official/ig)
4/8

दोघांनी ब्रेकअपची घोषणा केली होती. त्याचे कारण म्हणजे दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत.(photo:asimriaz77.official/ig)
5/8

आता नुकतेच हिमांशी खुराणासोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यांनी असीम रियाझने आपली व्यथा मांडणारी एक पोस्ट शेअर केली आहे. (photo:asimriaz77.official/ig)
6/8

पोस्ट पाहता असीम अजूनही हिमांशीला विसरु शकलेला नाही असे दिसते.(photo:asimriaz77.official/ig)
7/8

असीम रियाझ यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्याने प्रवास करावा लागतो. कुटुंब नाही, मित्र नाही, जोडीदार नाही, फक्त तू आणि देव.' असीमची ही पोस्ट पाहून चाहतेही भावूक झाले आहेत.(photo:asimriaz77.official/ig)
8/8

हिमांशी खुराणासोबत ब्रेकअप झाल्यानंतर असीम रियाझला खूप एकटे वाटत असल्याचा अंदाज प्रत्येकजण लावत आहे. (photo:asimriaz77.official/ig)
Published at : 06 Mar 2024 01:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
