एक्स्प्लोर
Ankita Lokhande: अंकिता-विकीच्या फोटोंची चर्चा; पाहा खास फोटोशूट

ankita
1/7

'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते. (Ankita Lokhande/Instagram)
2/7

लग्नानंतर अंकिता विकी जैनसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Ankita Lokhande/Instagram)
3/7

अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली. (Ankita Lokhande/Instagram)
4/7

अंकिता आणि विकीने मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न केले. (Ankita Lokhande/Instagram)
5/7

अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
6/7

या फोटोमध्ये दोघे पांढऱ्या रंगाच्या आऊटफिट्समध्ये दिसत आहेत. (Ankita Lokhande/Instagram)
7/7

फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत. यात दोघांचा रोमॅंटिक अंदाज दिसून येतोय. (Ankita Lokhande/Instagram)
Published at : 15 Feb 2022 03:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
