एक्स्प्लोर

Animal OTT Release:रणबीर कपूर करणार ओटीटीवर ताबा, उद्या या प्लॅटफॉर्मवर 'अ‍ॅनिमल'होणार रिलीज

Animal OTT Release: Ranbir kappor rashmika manadana animal movies relese tomarrow on netflix Marathi News (Photo Credit : PTI)

1/9
रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती.आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.(Photo Credit : PTI)

2/9
अॅनिमल या चित्रपटात रणबीर कपूरचा पूर्णपणे वेगळा अवतार पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील त्याचा लूक आणि अभिनय पाहून सगळेच प्रभावित झाले होते. (Photo Credit : PTI)

3/9
रणबीरसोबत, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी 'अॅनिमल'मध्ये मुख्य भूमिकेत दिसत आहेत. (Photo Credit : PTI)

4/9
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे आणि आता ओटीटीवरही धमाल करण्यास सज्ज आहे. अलीकडेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर अॅनिमलच्या रिलीजबाबत गदारोळ झाला होता,(Photo Credit : PTI)

5/9
त्यानंतर रिलीजवर बंदी घालण्यात आली होती पण आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे.(Photo Credit : PTI)

6/9
रणबीर कपूरचा अॅनिमल हा सिनेमा २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.(Photo Credit : PTI)

7/9
नेटफ्लिक्सची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते खूप खूश झाले आहेत. (Photo Credit : PTI)

8/9
काही दिवसांपूर्वी सिने 1 स्टुडिओने टी-सीरीजविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्यात त्यांनी टी-सीरीजने प्रमोशनमध्ये खूप पैसा खर्च केला असून करारानुसार त्यांना नफ्याच्या वाटणीचे पैसे मिळालेले नाहीत असे म्हटले आहे.(Photo Credit : PTI)

9/9
तर टी-सीरीजने सिने 1 स्टुडिओला 2.6 कोटी रुपये दिल्याचे सांगितले. हे प्रकरण न्यायालयाबाहेर निकाली काढण्यात आले. त्यानंतर हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.(Photo Credit : PTI)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget