एक्स्प्लोर
Amruta Khanvilkar : चंद्रमुखीच्या सोनेरी अदा, अमृताच्या फोटोंवर खिळल्या नजरा!
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने तिचे साडीतले फोटो शेअर केले आहेत.
Amruta Khanvilkar
1/7

अमृता खानविलकरने तिचे साडीतले फोटो शेअर केले आहेत.
2/7

या फोटोंची सध्या बरीच चर्चा आहे.
3/7

तिच्या पारंपारिक लूकवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.
4/7

अनेकांच्या पसंतीस अमृताचे हे फोटो उतरत आहेत.
5/7

पिवळी साडी आणि त्यावर मोत्याचे दागिने असा साजशृगांर अमृताने केलाय.
6/7

अनेकांनी या फोटोंवर कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
7/7

सध्या तिच्या या फोटोंची बरीच चर्चा आहे.
Published at : 24 Dec 2024 11:30 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र


















