एक्स्प्लोर
Ajit Pawar : या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही - अजित पवार
पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांवर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिले. 'माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथे होतं, म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे,' असे अजित पवार म्हणाले. या प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसून, सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सादर करेल. चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement





















