एक्स्प्लोर
PHOTO: 176 वर्षे जुन्या क्लबमध्ये अली फजल आणि रिचा चढ्ढा देणार रिसेप्शन, वाचा लग्नाचे अपडेट्स!
बॉलीवूड स्टार्स रिचा चढ्ढा आणि अली फझल यांनी त्यांच्या रिसेप्शनसाठी 176 वर्षे जुना क्लब निवडला आहे.
(फोटो सौजन्य: therichachadha/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. (फोटो सौजन्य: therichachadha/इंस्टाग्राम)
2/9

अवघ्या काही दिवसांत दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दरम्यान, दोघांच्या रिसेप्शनची बातमी समोर आली आहे.(फोटो सौजन्य: therichachadha/इंस्टाग्राम)
Published at : 28 Sep 2022 03:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























