एक्स्प्लोर
Bholaa : अजयच्या 'भोला'ने पार केला 50 कोटींचा टप्पा
Bholaa : अजयच्या 'भोला'ने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
Bholaa
1/10

'भोला' हा सिनेमा 30 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला असून रिलीजच्या सहा दिवसांत या सिनेमाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे.
2/10

'भोला' हा सिनेमा अजयच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असला तरी दुसरीकडे या सिनेमाला सिनेरसिकांनी मात्र पसंती दर्शवली नाही.
Published at : 05 Apr 2023 04:25 PM (IST)
आणखी पाहा























