एक्स्प्लोर
Shweta Tiwari : वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारीने शेअर केला बॉसी लूक!
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी श्वेता तिवारीने तिची लेटेस्ट ग्लॅमरस स्टाईल दाखवून सोशल मीडियाची संपूर्ण लाइमलाइट मिळवली आहे.

श्वेता तिवारी
1/9

छोट्या पडद्यावरील 'क्वीन' अशी ओळख असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) तिच्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
2/9

श्वेता तिवारीच्या सौंदर्यावर भाळणारे अनेक चाहते आहेत.
3/9

श्वेता तिवारी तिच्या फिटनेस आणि लूक्समुळे चर्चेत असते. पण तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असते
4/9

श्वेता तिवारी वयाच्या 18 व्या वर्षी राजा चौधरीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यावेळी तिचं कुटुंब तिच्या निर्णयाविरोधात होतं. पण तरीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने राजा चौधरीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
5/9

लग्नाच्या दोन वर्षानंतर श्वेता तिवारीने आपली लेक पलक तिवारीला जन्म दिला. लग्नाच्या काही वर्षातच श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांच्यात दुरावा आला.
6/9

लग्नाच्या 9 वर्षानंतर श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाला. 2007 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर श्वेताने एकटीनेच आपल्या लेकीचा सांभाळ केला.
7/9

पुढे तिच्या आयुष्यात 2012 मध्ये अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. काही दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
8/9

नुकतेच श्वेता तिवारीने ब्राऊन पँट-सूटमध्ये खूप स्टाईल आणि ग्लॅमर दाखवले आहे.
9/9

अभिनेत्रीने लाइट टोन ब्राऊन शेड मेकअपसह कुरळे लूकमध्ये साइड पार्टीशनसह तिचे केस उघडे ठेवले आहेत.(pc:shweta.tiwari/ig)
Published at : 01 Jul 2024 01:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
