एक्स्प्लोर
Nora Fatehi : ‘डान्सिंग गर्ल’ नोरा फतेहीचा बॉसी लूक; फोटो पाहाच!
नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहे
![नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/87ed87bb83b55a401fcf44477fc88a321712389469068289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
nora fatehi
1/8
![नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील आणि टॅलेंटेड डान्सिंग परफॉर्मर अभिनेत्री आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/3f8a632322af1183a2487320ec1c37fdfe559.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा फतेही (Nora Fatehi) ही सध्या बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतील आणि टॅलेंटेड डान्सिंग परफॉर्मर अभिनेत्री आहे.
2/8
![नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/431bd674ea354d2a5539c6da71ff960b8d6ca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोराची डान्सिंग आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहे
3/8
![मोठ्या संघर्षानंतर नोराने सिनेइंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/49518cf8bf252ce440c4bea4e5772794a00ef.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोठ्या संघर्षानंतर नोराने सिनेइंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
4/8
![नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/5a62994ecf3b8145960452d3a1eae4e237763.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे.
5/8
!['रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/2deb03fd81d77644c117c29fe00d224bef94d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन' या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
6/8
!['दिलबर' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/230e05663ef640b5e7c7615e08efd314cc356.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दिलबर' या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली.
7/8
![त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/3460f6349b52c34fbda2d206eb7680c2758c5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली.
8/8
![नुकताच नोराने सोशल मिडियावर एक लूक शेअर केला आहे, ज्यात ती ब्लॅक बॉसी लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.(all photo:norafatehi/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/06/847b81776a378e85a761c2bf1cb8cb367d4ae.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकताच नोराने सोशल मिडियावर एक लूक शेअर केला आहे, ज्यात ती ब्लॅक बॉसी लूकमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सध्या व्हायरल होतायत.(all photo:norafatehi/ig)
Published at : 06 Apr 2024 01:21 PM (IST)
Tags :
Nora Fatehiअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)