एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
वयाच्या चाळीशीतही मोनालिसाचा जलवा; ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा
Monalisa: मोनालिसा ही भोजपुरी सिनेसृष्टीनंतर आता छोट्या पडद्यावरही लोकप्रिय झाली आहे.
![Monalisa: मोनालिसा ही भोजपुरी सिनेसृष्टीनंतर आता छोट्या पडद्यावरही लोकप्रिय झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/179fbdde3eb5bd2fb6f9241f4cb477a71684433527040290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या चाळीशीतही मोनालिसाचा जलवा; ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा
1/10
![भोजपुरी सिनेमा क्वीन मोनालिसा सध्या छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/613858515af11e597b64fdebd9704dd579edd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी सिनेमा क्वीन मोनालिसा सध्या छोट्या पडद्यावर लोकप्रिय झाली आहे.
2/10
![अभिनयाच्या जोरावर मोनालिसाने आपला चाहता वर्ग तयार केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/532b0c80c728898fc7b0630c2ce4eed83c089.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनयाच्या जोरावर मोनालिसाने आपला चाहता वर्ग तयार केला आहे.
3/10
![मोनालिसा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/ddb2ddc5efb7748273c0114e4831dc8c959d8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.
4/10
![फोटोशूट, व्हीडिओमधील अदांनी चाहत्यांना मोनालिसा घायाळ करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/21f6d1f39c5354819f3588790eb6f791b1325.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोशूट, व्हीडिओमधील अदांनी चाहत्यांना मोनालिसा घायाळ करते.
5/10
![मोनोकनी मधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/2fbfdbe46dc168d61be76f5f1d53d1be4cb6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनोकनी मधील फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला.
6/10
![मोनोकनीमध्ये तिचा किलर लुक दिसून आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/7dd0efc767d54faaa0ab97a6e9b0149a05353.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनोकनीमध्ये तिचा किलर लुक दिसून आला.
7/10
![मोनालिसाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/ee64a07a143d7a19d36dcfdd4feef568b96ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाच्या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत.
8/10
![उन्हाचा पारा वाढत असताना असे हॉट फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवला असल्याचे एका चाहत्याने म्हटले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/40922a71ced5f13ccf9988fcf0ced5d9fcbf7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उन्हाचा पारा वाढत असताना असे हॉट फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवला असल्याचे एका चाहत्याने म्हटले.
9/10
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/339f0a6252dc4e45695d823d4612f07039081.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10/10
![भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/18/7b236161f1763bd1d8672180db5cf0b208621.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
Published at : 18 May 2023 11:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion