एक्स्प्लोर
केसांमध्ये फुले, निळा डेनिम ड्रेस, ट्रेंच कोट... सुहाना खानला पाहून चाहत्यांना K3G ची 'पू' आठवली..
शाहरुख खानची लाडकी सुहाना खान सध्या परदेशात सुट्टी एन्जॉय करत आहे. या सुट्टीतील सुहाना खानने बागेत फिरतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
सुहाना खान
1/10

शाहरुख खानची मुलगी आणि अभिनेत्री सुहाना खान फॅशन आयकॉन बनली आहे. ती नेहमीच तिच्या स्टाईल आणि फॅशनने चाहत्यांची मने जिंकते
2/10

आजकाल सुहाना खान परदेशात सुट्टी घालवत आहे आणि तिथले तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत
Published at : 25 Jun 2024 03:15 PM (IST)
आणखी पाहा























